Description
या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे सर्व पैसे, हे कडल्स फाऊंडेशनला डोनेशन म्हणून देण्यात येतील. मुलांसाठी पौष्टिक परंतु त्यांना खायला आवडतील व बनवायला सोप्या , अशा पाककृतींचे हे पुस्तक, मी लिहिले आहे.भारताच्या विविध भागातील , वेगवेगळ्या पाककृती , या पुस्तकात आहेत.
मग तो नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी स्नॅक्स व रात्रीचे जेवण , काहीही असो.हे सर्व पदार्थ स्वादिष्ट तर आहेतच , पण मुलांमधील ताकद व प्रतिकारशक्ती वाढविणारे आहेत.मला असे वाटते की , कडल्स फाऊंडेशन , कॅन्सर झालेल्या मुलांसाठी जे काम करत आहे , तसेच हे पुस्तक , कॅन्सर झालेल्या या मुलांच्या परिवारासाठी उपयुक्त आहे.
Reviews
There are no reviews yet.