Description
७० वर्षांपूर्वी श्री योगेश्वरी महात्म्याचे स्वहस्ताक्षरात लेखन त्याचबरोबर श्रीयोगेश्वरी महात्म्याचे मराठीत भाषांतर
श्री दासोपंतांच्या पासोडीचे (४०” X ४’) आकाराच्या कापडावर पुनर्लेखन
अंबेजोगाई शहर, श्री योगेश्वरी व दासोपंत यांवर त्यांचे ऐतिहासिक महत्व जाणणारे सखोल, अभ्यासपूर्ण लेखन
योगेश्वरीच्या मूळ वर्णनानुसार स्वतः मूर्ती तयार करून,यज्ञ करून स्वगृही विधिवत प्रतिष्ठापना
कृषी क्षेत्रातही मानाचे स्थान, अनेक सन्मान
इंग्रजी, उर्दू, मोडी व मराठी या भाषांवर प्रभुत्व
ब्रिटिश व निझाम काळात पांडे (कुलकर्णी) पद
रामनवमी उत्सवात रामदासांची भजने म्हणणे, दिवाळीत द्युतक्रीडा आदी सांस्कृतिक गोष्टीत सहभाग




Reviews
There are no reviews yet.