Description
हे पुस्तक म्हणजे उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) जिल्हाधिकारी या पदांपासून विविध जबाबदाऱ्या सांभाळताना लेखकाला आलेल्या अनुभवांचे कथन आहे. हा केवळ बदल्या आणि नियुक्त्यांचा आलेख नसून, विविध पदांवर कार्य करताना सामोरे गेलेल्या अनेक आव्हानांचे आणि राबविलेल्या ठाम निर्णयांचे हे आत्मकथन आहे. सार्वजनिक सेवेला अर्पण केलेल्या आयुष्याचे आणि जनसामान्य व वंचितांचे अश्रू पुसण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे सार या पुस्तकात आहे. लेखकाच्या संवेदनशीलतेचे, कर्तव्यकठोरतेचे आणि निर्भिडतेचे दर्शन पदोपदी वाचकांना या पुस्तकात निश्चितच घडेल.





Reviews
There are no reviews yet.